राजा रानीची गं जोडी मालिकेमध्ये डॉक्टर तोडकरच्या खुलाखानंतर अपर्णाचं बिंग सगळ्यांसमोर फुटणारेय. संजूला अपर्णा कधी गरोदर नव्हतीच. तिने बाळ पडण्याचं नाटक केलं होतं. आणि संजूवर खोटे आरोप केले होते. हे कळताच संजूला खूप मोठा धक्का बसतो.
Chitralivo
#RajaRaniChiGaJodi #Sanju #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber